जखमा काळजावरच्या

जखमा काळजावरच्या

₹99

काही जखमा शरीरावर नसतात, त्या आपल्या विचारांत, भावनांत आणि जगण्याच्या पद्धतीत लपलेल्या असतात…

आपण असं का विचार करतो? काही माणसांना पुन्हा पुन्हा संधी का देतो? दुसऱ्यांच्या मान्यतेसाठी स्वतःला का बदलतो? आणि जे मागे सोडायला हवं, त्यालाच मन घट्ट धरून का बसतं?

‘जखमा काळजावरच्या’ हे पुस्तक मानवी मनाचा, भावनांचा आणि रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागील मानसिकतेचा वेध घेतं.

अतिविचार, विषारी नाती, स्वतःबद्दलची असुरक्षितता, एकटेपणा, भावनिक गुंतवणूक, आत्मविश्वासाची कमतरता आणि भूतकाळातून बाहेर पडण्याची धडपड अशा अनेक विषयांवर हे पुस्तक विचार मांडतं.

About the creator

Devanand ingole
Devanand ingole
🏬 Visit store
₹99