
Digital File
पहिले ईबुक: कल्पना ते कमाई
₹49₹99995% off
स्वतःचे पहिले ईबुक बनवायचे आहे, पण सुरुवात कुठून करावी कळत नाही? हे ईबुक कल्पना सुचण्यापासून ईबुक विकण्यापर्यंत प्रत्येक पायरी सोप्या मराठीत शिकवते.
यात काय मिळेल:
१३ प्रकरणे, २७ पाने, सोपी मराठी भाषा
विषय निवडणे, AI च्या मदतीने लेखन, Canva मध्ये डिझाइन
PDF बनवणे, पेमेंट गेटवे सेटअप आणि विक्री
बोनस: ईबुक चेकलिस्ट
कोणासाठी: मोबाईलवर आणि मोफत टूल्सने ईबुक बनवू इच्छिणाऱ्या नवशिक्यांसाठी.
लेखक: आकाश गोतपागर (@akashgotpagar_official)
About the creator
A
AKASH GOTPAGAR
🏬 Visit store₹49
₹999