पहिले ईबुक: कल्पना ते कमाई
स्वतःचे पहिले ईबुक बनवायचे आहे, पण सुरुवात कुठून करावी कळत नाही? हे ईबुक कल्पना सुचण्यापासून ईबुक विकण्यापर्यंत प्रत्येक पायरी सोप्या मराठीत शिकवते. यात काय मिळेल: १३ प्रकरणे, २७ पाने, सोपी मराठी भाषा विषय निवडणे, AI च्या मदतीने लेखन, Canva मध्ये डिझाइन PDF बनवणे, पेमेंट गेटवे सेटअप आणि विक्री बोनस: ईबुक चेकलिस्ट कोणासाठी: मोबाईलवर आणि मोफत टूल्सने ईबुक बनवू इच्छिणाऱ्या नवशिक्यांसाठी. लेखक: आकाश गोतपागर (@akashgotpagar_official)