
Digital File
अढळ...
₹99
तुम्ही आयुष्य जगत आहात की फक्त लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत आहात? लोकांच्या भीतीने स्वतःची स्वप्नं सोडत आहात की स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज आहात?
प्रत्येक पानावर नवा विचार, प्रत्येक विचारातून नवी जाणीव आणि प्रत्येक जाणीवेतून स्वतःला घडवण्याची प्रेरणा देणारं पुस्तक म्हणजे ‘अढळ…!’
संघर्ष, अपयश, स्वप्नं, आत्मविश्वास आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा हा केवळ शब्दांचा प्रवास नाही, तर स्वतःला नव्याने ओळखण्याची संधी आहे.
जर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असेल, विचारांना नवी दिशा द्यायची असेल आणि परिस्थितीपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकायचं असेल, तर ‘अढळ…!’ हे पुस्तक तुमच्या वाचनाच्या यादीत नक्की असायला हवं!
✍️ लेखिका: श्रुती सुनीता गणेश बुट्टे
स्वतःला घडवा. विचारांना दिशा द्या. अढळ राहा!
About the creator
₹99