संपूर्ण मराठी लग्न प्लॅनर व चेकलिस्ट (PDF)संपूर्ण मराठी लग्न प्लॅनर व चेकलिस्ट (PDF), image 2संपूर्ण मराठी लग्न प्लॅनर व चेकलिस्ट (PDF), image 3संपूर्ण मराठी लग्न प्लॅनर व चेकलिस्ट (PDF), image 4संपूर्ण मराठी लग्न प्लॅनर व चेकलिस्ट (PDF), image 5

संपूर्ण मराठी लग्न प्लॅनर व चेकलिस्ट (PDF)

₹149₹49970% off

तुमच्या लग्नाच्या खर्चाचे अंदाज व नियोजन करा आणि पैसे वाचवा!

महाराष्ट्रीय लग्नपद्धतीनुसार सर्व विधी, खरेदी, नियोजन आणि हिशेब एकाच पुस्तिकेत.

यात काय मिळेल:

• लग्नाच्या सर्व विधींची सविस्तर माहिती

• खरेदी व खर्चाचे पूर्ण प्लॅनर

• नियोजन वेळापत्रक आणि टाइमलाइन

• पाहुणे, आमंत्रण व कार्यक्रम व्यवस्थापन

• बजेट प्लॅनर व हिशेब नोंद

• आवश्यक कागदपत्रे व नोंदणी माहिती

• वधू-वर प्लॅनर (स्वतंत्र विभाग)

• चेकलिस्ट सोप्या पद्धतीने भरता येणारी

डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि तुमचा मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पाडा.

फॉरमॅट: PDF (डिजिटल डाउनलोड)

What you'll get

  • लग्नाच्या सर्व विधींची सविस्तर माहिती
  • खरेदी व खर्चाचे पूर्ण प्लॅनर
  • बजेट प्लॅनर व हिशेब नोंद
  • नियोजन वेळापत्रक आणि टाइमलाइन
  • पाहुणे व आमंत्रण यादी
  • वधू-वर स्वतंत्र प्लॅनर
  • सहज भरता येणारी चेकलिस्ट
  • PDF, लगेच डाउनलोड

About the creator

Rushi Digital
Rushi Digital

💡 सोप्या मराठीतून शिका | सर्व PDF, कोर्स आणि टूल्स इथे मिळतील

🏬 Visit store

Frequently asked questions

ही पुस्तिका (PDF)कशी मिळेल?

पेमेंट झाल्यावर लगेच PDF डाउनलोड लिंक मिळेल

प्रिंट काढता येईल का?

हो, A4 मध्ये प्रिंट काढता येते.

मोबाईलवर वाचता येईल का?

हो, कोणत्याही मोबाईल किंवा कम्प्युटरवर किंवा लॅपटॉप वर वाचता येईल

मुलाकडील व मुलीकडील दोन्ही कुटुंबांना उपयुक्त आहे का?

हो, ही पुस्तिका दोन्ही कुटुंबांसाठी उपयुक्त आहे. यात वधू आणि वर यांच्यासाठी स्वतंत्र प्लॅनर विभाग आहे, तसेच विधी, खरेदी, बजेट, पाहुणे आणि चेकलिस्ट दोन्ही पक्षांना वापरता येते. प्रत्येक कुटुंब आपापली कॉपी वापरून नियोजन करू शकते.

₹149
₹499