E-Book Lead Generation मराठी | जिद्द

E-Book Lead Generation मराठी | जिद्द

₹49₹9951% off

🔥 तुमचं डिजिटल स्किल शिका आणि लीड जनरेशन करायला सुरुवात करा!

तुम्ही डिजिटल स्किलचा कोर्स घेतला आहे, पण लीड्स कशा मिळवायच्या आणि त्यावर काम कसं करायचं हे समजत नाहीये?

तर ही मराठी ई-बुक तुमच्यासाठी आहे! 📘

✅ लीड जनरेशन म्हणजे काय?
✅ योग्य लोकांपर्यंत कसं पोहोचायचं?
✅ Instagram आणि WhatsApp चा योग्य वापर
✅ आकर्षक कंटेंट आणि CTA कसं तयार करायचं?
✅ लीड्ससोबत संवाद कसा साधायचा?
✅ डिजिटल स्किलवर काम करण्यासाठी प्रॅक्टिकल मार्गदर्शन

🎯 कोणासाठी उपयुक्त?
डिजिटल स्किल शिकणारे विद्यार्थी, नवशिके आणि ऑनलाइन काम सुरू करू इच्छिणारे लोक.

📱 सोप्या मराठी भाषेत मार्गदर्शन — तुमच्या डिजिटल प्रवासासाठी एक उपयोगी सुरुवात!

आजच ई-बुक मिळवा आणि शिकलेल्या स्किलवर योग्य पद्धतीने काम करण्यास सुरुवात करा.

टीप: ही ई-बुक मार्गदर्शनासाठी आहे. कमाईची कोणतीही हमी नाही.

About the creator

Manoj Gawade
Manoj Gawade

Bay now 🚀

🏬 Visit store
₹49
₹99