
१५ कमी भांडवलातील व्यवसाय कल्पना | मराठी Ebook PDF
नोकरी शोधताय? की पैशांचा दुसरा स्रोत हवाय? 💼
हा ebook तुम्हाला १५ प्रत्यक्ष चालणाऱ्या छोट्या व्यवसायांची संपूर्ण योजना सोप्या मराठीत देतो. प्रत्येक व्यवसायासाठी किती गुंतवणूक लागेल, कमाईचा अंदाज आणि पहिल्या दिवसापासून काय करायचं, हे स्टेप-बाय-स्टेप दिलंय.
📘 ebook madhe kay milel?
✅ कमी भांडवला मध्ये सुरू होणारे १५ व्यवसाय
✅ प्रत्येक व्यवसायाचं गुंतवणूक + मासिक कमाईचं अंदाजे गणित
✅ काय साहित्य लागेल याची पूर्ण यादी
✅ ग्राहक कुठे मिळतील (सोसायट्या, कॉलेज, WhatsApp, Instagram)
✅ प्रत्येक पानावर ५ सोप्या सुरुवातीच्या पायऱ्या
✅ प्रत्येक कल्पनेची यशाची टीप
✅ ३० दिवसांचा लाँच प्लॅन
✅ Udyam, FSSAI सारख्या नोंदणी/परवान्यांचा चेकलिस्ट
✅ ५ सामान्य चुका आणि व्यवसाय निवडण्याचे ३ प्रश्न
✅ आकर्षक चित्रांसह १७ पानांचा मराठी PDF
👤 कुणासाठी? विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, बेरोजगार तरुण, आणि नवीन उद्योजक.
⚠️ सूचना: कमाईचे आकडे अंदाजे आहेत; निकाल मेहनत, ठिकाण आणि बाजारानुसार बदलतात. कमाईची हमी नाही.
About the creator
"डिजिटल ज्ञानाचे हब - 💡 सोप्या भाषेत आणि कमी किंमतीत उत्तम मार्गदर्शनासाठी आमचे ई-बुक्स नक्की वाचा. ज्ञानाचा साठा आता तुमच्या मोबाईलवर! 📖👇"
🏬 Visit store

