Career Guidance
"करिअर निवडताना गोंधळ झालाय? 😟" "कुणी म्हणतं सरकारी नोकरी कर, कुणी म्हणतं IT मध्ये जा, तर कुणी म्हणतं बिझनेस कर. आणि तुम्ही मात्र विचार करत बसता, आपल्यासाठी नेमकं काय योग्य आहे?" "याचं कारण तुमच्यात काही कमी आहे असं नाही. पर्याय खूप आहेत आणि माहिती कमी आहे. म्हणूनच गोंधळ होतो." "यासाठी मी बनवलंय 'कन्फ्युजन ते करिअर'. यात आहेत ९ प्रॅक्टिकल प्रकरणे, ४ वर्कशीट्स, ३० दिवसांची कृती योजना आणि ९० दिवसांचा कौशल्य आराखडा. म्हणजे स्वतःला ओळखण्यापासून योग्य निर्णयापर्यंत, स्टेप-बाय-स्टेप." "तुम्ही विद्यार्थी असाल, पदवीधर असाल किंवा करिअर बदलायचा विचार करत असाल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. लिंक बायोमध्ये आहे."