इन्शुरन्स क्लायंट इंजिन
या पुस्तकामध्ये तुम्ही शिकाल: ✅ Local Networking – तुमच्या परिसरातून नवीन ग्राहकांशी संपर्क कसा वाढवायचा. ✅ Digital Marketing – Online माध्यमातून संभाव्य ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे. ✅ Referral System – तुमच्या ओळखी आणि समाधानी ग्राहकांकडून Referrals कसे मिळवायचे. ✅ Client Conversion – योग्य संवाद आणि Follow-up च्या मदतीने ग्राहकांचा विश्वास कसा जिंकायचा. 🎯 तुमच्या Insurance Business साठी Client Acquisition ची एक Practical System तयार करा! 🎁 सोबत मिळेल बोनस 1 पेज मार्केटिंग/ॲडव्हर्टायझिंग प्लॅन